परीक्षेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नव्हतं तेव्हा तुम्हीही काहीतरी उत्तर लिहिलंच असेल.
काही विद्यार्थी तर असं उत्तर लिहितात, ज्याचा कुणी कधी विचारही केला नसेल.
अशाच मजेशीर उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
परीक्षेत पास करण्यासाठी शिक्षिकाला
PM, CM च्या नावाने धमकी
'गिव्ह मी सम सन शाईन',
फिल्मी गाणं लिहून
पास करण्याची विनंती
'लव्ह माय पूजा',
पूजाच्या प्रेमात पडल्यामुळे अभ्यास नाही झाला.
प्रदूषणापासून कसं वाचायचं?, विद्यार्थ्याचा नको तो फॉर्म्युला
माझं लग्न आहे, मला पास करा नाहीतर घरचे रागवतील.
पुष्पा, पुष्पराज...
अपुन लिखेगा नही...