आईला मारत होते बाबा 
लेकीने शिकवला धडा

वडिलांच्या लाडक्या म्हणून मुलींना 
'पापा की परी' म्हणतात

अशाच 'पापा की परी'ने बाबांसोबत असं काही केलं की ती चर्चेत आली.

मुलीचे वडील तिच्यासमोर तिच्या आईला मारत होते.

सुरुवातीला तिने
'पप्पा मम्माला मारू नको' म्हणून प्रेमाने समजावलं.

पण तरी तिच्या वडिलांनी आईला मारलं म्हणून
ती संतप्त झाली.

तिने आपल्या वडिलांच्या गालावर आपल्या
इवल्याशा हातांनी मारलं.

नंतर तिने त्यांची
चांगलीच धुलाईही केली.

शेवटी तिचे वडीलही तिला 'सॉरी सॉरी' म्हणू लागले.

हा व्हिडीओ खऱ्या मारहाणीचा नव्हे, मजा म्हणून बनवला आहे.

पण आईसाठी वडिलांशी भिडणाऱ्या या चिमुकलीने सर्वांचं मन जिंकलं आहे.