बिडीला इंग्रजीत काय म्हणतात?

 धूम्रपान न करण्याचा सल्ला देऊनही अनेकजण सर्रास ते करताना दिसतात. 

सिगारेट व्यतिरिक्त एक गोष्ट भारतात प्रसिद्ध आहे ती म्हणजे बिडी. 

बहुतांश ग्रामीण भागात बिडीचा वापर केला जातो. 

बिडीमुळे माणसांचे जास्त नुकसान होते. ग्रामीण भागात राहणारे लोक सिगारेटऐवजी बिडी घेतात. 

बिडी घेण्यामागचं कारण म्हणजे सिगारेटपेक्षा खूपच कमी किमतीत बिडी मिळतात.

पण तुम्हाला माहितीये का बिडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

 भारतातील बहुतेक लोक त्याला बिडीच म्हणतात. 

अनेक लोक विडीला हाताने बनवलेली सिगारेटही म्हणतात. 

इंग्रजीत लिहिण्याबद्दल बोललो तर ते BIRI, BEEDI आणि BIDI असे आहे.