पॉटी करून मिळवा कोट्यवधी रुपये
जगातील फक्त 0.1 टक्के लोकांचं पोट चांगलं असतं.
त्यांच्या पोटात गूड बॅक्टेरिया असतात.
हे बॅक्टेरिया कित्येक आजार बरं करून कित्येकांचा जीव वाचवू शकतात.
एक कंपनी अशाच पद्धतीने लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
याला एफएमटी म्हणजेच फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट म्हटलं जातं.
या प्रक्रियेमुळे क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल हे जीवघेणं इन्फेक्शन बरं होऊ शकतं.
फायब्रोमायल्जिया, डायबेटिज, ibs सारखे आजारही बरे होणार असल्याचा दावा
या प्रक्रियेसाठी तुम्ही पॉटी डोनर होऊन त्याबदल्यात तुम्हाला पैसे मिळतील.
6 महिन्यांच्या मूल्यमापानंतर तुम्ही पात्र ठरलात तर तुमची निवड केली जाईल.
त्यानंतर तुम्ही या कंपनीला तुमचे स्टुल सॅम्पल
देऊ शकता.
प्रत्येक स्टुलसाठी 500 डॉलर्स म्हणजे वर्षाचे दीड कोटी रुपये मिळतील.
या कंपनीच्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कंपनीच्या वेबसाईटवरूनच तुम्हाला अर्ज करता येईल.
Humanmicrobes.org असं या वेबसाइटचं नाव आहे.
फक्त २ मिनिटांत
घरीच बनवा
चिल्ड बिअर
कशी ते इथं पाहा