झोपेत घोरण्याने मिळतो पैसा

कित्येक लोक झोपेत घोरतात ज्याचा त्रास आजूबाजूला झोपणाऱ्यांना होतो. 

पण हेच घोरणं
तुम्हाला पैसे कमवून देईल
असं सांगितलं तर...

एक महिलाही आपल्या पार्टनरच्या घोरण्याला अशीच वैतागली.

तिने आपल्या पार्टनरला याबाबत सांगितलं तेव्हा त्याने नकार दिला.

शेवटी तिने पुरावा म्हणून त्याच्या घोरण्याचा आवाज रेकॉर्ड केला.

पार्टनरसह मित्रमैत्रिणींनाही
तिने हा आवाज ऐकवला.

तेव्हा काही जणांनी तिला
या आवाजाने पैसे कमवण्याची आयडिया दिली.

त्यानुसार तिने स्पॉटीफायवर घोरण्याचं रेकॉर्डिंग अपलोड केलं.

जिथून तिला पैसे मिळू लागेल.
हेच तिच्या कमाईचं माध्यम बनलं.

पॉटी करून मिळवा कोट्यवधी रुपये

Heading 3

कसं ते इथं पाहा