मृत्यू कुठे, कसा, कुणाला गाठेल सांगू शकत नाही.
हसता-बोलता, नाचता-गाता, चालता-खेळताही मृत्यू गाठतो.
अचानक आलेल्या मृत्यूचे असेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले
लग्नाची हळद लावताना मृत्यू
धडधाकट व्यक्तीने नवरदेवाला हळद लावली आणि अचानक तो पडला.
नाचता नाचता गेला जीव
तरुण अगदी गाण्यावर थिरकत होता, अचानक तो जमिनीवर कोसळला.
खाता खाता शरीराने सोडले प्राण
घास तोंडात असतानाच तो अचानक टेबलवरून खाली कोसळला.
वाचता वाचता जीव गेला
पेपर वाचणाऱ्या काकांचं असं काही होईल याचा विचारही कुणी केला नसेल.
खेळताना आयुष्यातून 'आऊट'
कबड्डीच्या मैदानात डाव टाकला आणि त्यानंतर तरुणाचा धक्कादायक शेवट.
बोलता बोलता मृत्यू
बोलता बोलता या व्यक्तीने
खुर्चीतच जीव सोडला.
एक्सरसाईझ करताना मृत्यू
जिममध्ये पुशअप्स मारून उठताच व्यक्ती अचानक खाली कोसळला.