पुरुषांनो, श्वानासारख्या करा 5 गोष्टी
बायको होईल समाधानी
चाणक्यनीतीमध्ये पत्नीला समाधानी करण्याचा मार्ग देण्यात आला आहे.
आचार्य चाणक्यांनी पुरुषांना श्वानाचे 5 गुण आत्मसात करण्यास सांगितले आहेत.
पुरुषांनी श्वानाप्रमाणे जबाबदार राहावं. जबाबदाऱ्या पार पाडव्यात.
पुरुषाने कुत्र्याप्रमाणे नेहमी प्रत्येक परिस्थितीत सावध असलं पाहिजे.
श्वानाप्रमाणे पुरुषांनीही त्यांच्या पत्नीशी एकनिष्ठ राहावं.
श्वान शूर-साहसी प्राणी मानले जातात. पुरुषांनीही तसंच असायला हवं.
कुत्रा मिळेल त्यात समाधानी असतो. पुरुषांनीही कमवतो त्यात समाधान मानावं.
पुरुषांमधील
या सर्व गुणांमुळे
महिला समाधानी राहतात.
पत्नीसह सकाळी
हे करणारा नवरा जास्त जगतो
काय ते इथं पाहा