नवरा-नवरीला चढला जोश, विमानातच...

Heading 3

नवरा-नवरीच्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Heading 3

किंबहुना हा व्हिडीओ पाहून बहुतेक नेटिझन्स संतप्त झाले आहेत. 

Heading 3

वधू-वराने विमानातील कृत्य पाहून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Heading 3

एका दाम्पत्याने आपल्या लग्नासाठी अख्खं विमान बुक केलं.

Heading 3

या विमानात त्यांचं कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवार होते.

Heading 3

विमान हजारो फूट उंचावर असताना या कपलने विमानात नको तेच केलं.

Heading 3

लग्नाआधी कपलला असं काही करताना पाहून विमानातील काही वयस्कर लोकांना याची लाज वाटत असल्याचं दिसतं.

Heading 3

काही नेटिझन्सनीही विमानात असं करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया दिली.

Heading 3

Heading 3

@anchor_jk इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओत हे कपल सर्वांसमोर रोमँटिक डान्स करताना दिसलं.

एका दिवसात हनीमून
नवरीची पोलिसात धाव

Heading 3

नेमकं प्रकरण काय इथं पाहा