ATM मध्ये सोनं आणि बरंच काही...
एटीएममध्ये पैशांशिवाय हेसुद्धा मिळतं.
एटीएम म्हटलं की समोर येतो तो पैसा
पण काही एटीएममधून फक्त पैसे नाही तर इतर वेगवेगळ्या वस्तूही मिळतात.
अगदी खाद्यपदार्थांपासून बऱ्याच गरजेच्या वस्तू मिळतात.
गोल्ड कॉईन एटीएम, हैदराबाद
वॉटर एटीएम,
बऱ्याच ठिकाणी आहे.
पिझ्झा एटीएम,
मुंबई, पुणे.
कॉस्मेटिक प्रोडक्टचं एटीएम
यापैकी काही ATM परदेशात आहेत, अद्याप भारतात नाहीत.
तुम्ही यापैकी कोणतं एटीएम वापरलं आहे ते नक्की सांगा.