असे जीव ज्यांना झोप येत नाही
जगभरात असे अनेक प्राणी, पक्षी आहेत ज्यांना झोप लागत नाही किंवा खूप कमी झोप घेतात.
डॉल्फिन कधीच पूर्णपणे झोपत नाही. ते एक डोळा उघडा ठेवून झोपतात.
डॉल्फिनच्या अशा झोपेला युनिहेमिस्फेरिक स्लीप म्हणतात.
फ्रिगेट पक्षाला एका तासाची झोप पुरेशी असते.
फ्रिगेट पक्षी डॉल्फिनसारखा एक डोळा बंद करुन झोपतो.
फळ माशीदेखील खूप कमी प्रमाणात झोप घेते.
फळ माशी दिवसभरात 72 मिनिट झोपते.
अशी मानलं जातं की,जेलिफिशला झोपेची गरज नसते.
जेलिफिशसारख्या मज्जासंस्था असलेल्या प्राण्यांना झोप येत नाही.
बुलफ्रॉगदेखील पूर्णपणे झोपत नाही.