सामान्यपणे तुम्ही रस्त्यात बऱ्याच गाढवांना उभं राहून झोप काढताना पाहिलं असेल.
गाढवांप्रमाणे घोडाही उभं राहून छानशी डुलकी घेतो.
शांत निवांत बसणारी गायही उभं राहून झोपू शकते.
सामान्यपणे तुम्ही रस्त्यात बऱ्याच गाढवांना उभं राहून झोप काढताना पाहिलं असेल.
हरिणही उभं राहूनच
झोपू शकतो.
उंच मान असलेला जिराफही उंचीमुळे उभ्यानेच झोप काढतो.
जिराफाप्रमाणे उंच असणारा उंटही उभ्याने झोपतो.
झेब्र्यालाही उभ्या उभ्या
झोप लागते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हत्तीही उभ्या उभ्या झोपतात.
हत्तींप्रमाणे शरीराने
अवाढव्य गेंडाही
उभ्यानेच झोप काढू शकतो.
या महिलेला समजते प्राण्यांची भाषा
Heading 3
पाहण्यासाठी क्लिक करा.