शिकारीच्या थराराचे 5 व्हिडीओ एकदा पहाच

सोशल मीडियावर अनेक प्राण्याच्या शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

सिंहिण आणि तरसांचा शिकारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

सापाने हल्लाकरण्याअगोदच गरुडाने सावधगिरी आणि चपळतेने त्याला हल्ला करण्यापासून रोखलं.

गरुड आणि सापाचा हा व्हिडीओही लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.

चक्क मगराच्या तोंडातून कासवाने वाचवला जीव.

महाकाय मगरेपासून कसं वाचलं कासव एकदा पहाच.

माकडाशी पंगा घेणं वाघालाही पडलं महागात.

माकडाने वाघाची काय फजेती केली एकदा व्हिडीओमध्ये पाहा.

वाघ आणि अस्वलाचा हा शिकारीचा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क.