या रहस्यमयी ठिकाणी एलियन्सचा वावर! 

आणखी पाहा...!

Heading 3

जगात लोकांचा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास आहे. यातीलच एक गोष्ट म्हणजे एलियन.

एलियन अस्तित्वात असून ते पृथ्वीवर येत जात असतात असा अनेकांचा विश्वास आहे.

 अशी काही ठिकाणं आहेत जिथे लोक एलियन आणि UFO पाहिल्याचा दावा करतात.

नेवाडा, यूएसए येथील एरिया 51 येथे एलियन्स ठेवले असून त्यांच्यावर संशोधन होतं असं लोकांचं म्हणणं आहे.

न्यू मेक्सिकोमध्ये एक गाव आहे, जिथे एलियन येत-जात असल्याचं म्हटलं जातं.

ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी यूएफओ पाहिल्याचा दावा केला आहे.

लोकांच्या मते ब्रिटन यॉर्कशायरमध्ये एलियन येत-जातात आणि लोकांनी त्यांची विमानेही पाहिली आहेत.

बर्फाच्छादित अंटार्क्टिकामध्ये अनेकवेळा लोकांनी एलियन्सचे विमान म्हणजेच UFO पाहिल्याचा दावाही केला आहे. 

2021 मध्येही काही लोकांनी येथे एक रहस्यमय डिस्क पाहिल्याचा दावा केला होता,