Lailunga
छत्तीसगडमधील या गावाचे नाव 'लैलुंगा' आहे. पण अनेकांना त्याचा नीट उच्चार करता येत नसल्यामुळे त्याला 'लेलुंगा' असं म्हणतात.
Panauti
झालेल्या कामाला जो बिघडवतो पनवती म्हणतात. याला हिंदीमध्ये पनौती म्हणतात. पण यूपीच्या चित्रकूट जिल्ह्यातील एका गावाचे नाव आहे.
Bhainsa
तेलंगणातील एका शहराचे नाव 'भैंसा' आहे. हे थोडे विचित्र वाटते, परंतु हेच त्याचे अधिकृत नाव आहे.
Singapur
ओडिसामध्ये सिंगापूर नावाचे गावचे आहोत. त्यामुळे पुढच्यावेळी कोणी Singapurवरुन आलं असं म्हटलं तर ते कुठचं हे नक्की विचारा
Daru
ही प्यायची दारू नाही तर झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात वसलेल्या एका गावाचं नाव आहे.
Gadha
गुजरातच्या साबर कंठामध्ये असलेल्या या गावाचे अधिकृत नाव गधा आहे. ज्याचा मराठीत अर्थ गाढव असा होतो.
Kala Bakra
पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात असलेल्या या गावाचे अधिकृत नाव 'काला बकरा' आहे.
Kutta
कर्नाटक-केरळ सीमेवर वसलेल्या गावाचा इंग्रजी उच्चार 'Kutta'म्हणजेच कुत्रा असा आहे. मात्र, कन्नडमध्ये याला 'कुट्टा' असे म्हटले जाते.
Chutia
या शब्दाच्या इंग्रजी उच्चारांवर जाऊ नका. हे झारखंडच्या या गावाचं नाव आहे. याला 'चुटिया' गाव म्हणतात.
Suar
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक 'सुअर' गाव आहे. ज्याचा अर्थ डुक्कर असा होतो.