पुरुषांची अशी गोष्ट, लग्नानंतर कायमची
त्यांच्या बायकोची होते

लग्न म्हणजे
दोन जीवांचं मीलन.

लग्नानंतर पत्नी-पत्नीला आपसात बऱ्याच गोष्टी शेअर कराव्या लागतात.

पण पती-पत्नीला एकमेकांच्या सर्वच गोष्टींवर हक्क मिळतो असं नाही.

पण पुरुषांची एक अशी गोष्ट जी लग्नानंतर कायमची
त्यांच्या पत्नीची होते.

UPSC स्पर्धेतील उमेदवारांना विचारलेल्या अशाच विचित्र प्रश्नांपैकी हा एक प्रश्न.

बऱ्याचदा UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेतही असे कोड्यात टाकणारे प्रश्न विचारले जातात.

या परीक्षेच्या मुलाखती असे काही प्रश्न असतात ज्यांची उत्तरं खूप वेगळी असतात.

या प्रश्नांचं उत्तर काय आणि कसं द्यावं तेसुद्धा अनेकदा समजत नाही.

आता बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तरी द्यायला जमतं आहे का?

या प्रश्नाचं उत्तर आहे आडनाव.

लग्नानंतर पत्नी कायमस्वरूपी आपल्या पतीचं आडनाव म्हणजे सरनेम लावते.