माणूस जगात येतो आणि निघून जातो मात्र जाताना तो त्याच्यासोबत काय नेतो हे तुम्हाला माहितीय का?
आचार्य चाणाक्य यांनी याविषयी सांगितलं.
आचार्य चाणाक्य यांच्या मते माणूस एकटाच जन्म घेऊन जगात येतो.
मृत्यूनंतरही माणूस एकटाच जग सोडून जातो.
आचार्य चाणाक्य यांच्या मते, मेल्यानंतर माणूस एकच गोष्ट सोबत घेऊन जातो ती म्हणजे कर्म.
मनुष्य जे काही चांगले वाईट कर्म करतो तो एकटाच अनुभवत असतो.
त्यामुळे व्यक्तीला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात. म्हणूनच म्हणतात व्यक्तीने चांगले कर्म केले पाहिजे.
चांगले वाईट कर्म लोक मृत्यूनंतर त्यांच्यासोबत घेऊन जातात.
मनुष्य जन्मात माणूस जे कर्म करतो ते त्याला स्वतःलाच भोगावे लागतात.