वस्तूंना अचानक स्पर्श केल्यावर करंट का लागतो?

दैनंदिन जीवनात आपल्यासोबत अनेक गोष्टी घडतात मात्र त्याकडे आपण एवढं लक्ष देत नाही. 

अशीच एक गोष्ट म्हणजे अचानक बसणारा करंट. 

तुम्ही कधी विचार केलाय का की, काही गोष्टींना अचानक स्पर्श झाल्यावर करंट का लागतो?

यामागे नेमकं काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.

अचानक करंट लागण्याचा प्रकार सहसा हिवाळ्यात होतो. 

हिवाळ्यामध्ये वातावरणात आर्द्रता असते. यामुळे अचानक काही गोष्टींना धक्का लागल्यावर सुई टोचल्यासारखा करंट लागतो.

नकारात्मक इलेक्ट्रॉन आपल्या शरीरातून बाहेर जातात. ज्यामुळे आपल्याला विद्युत प्रवाह जाणवतो.

शरिरातील इलेक्ट्रॉन्सचे असंतूलन झाल्यावर दुसऱ्या गोष्टीला स्पर्श करतो तेव्हा शरीरातील इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. 

काही शारीरीक हालचालींमुळे हा धक्का थोड्या अंतरावरुनही जाणवतो.