लग्नातील एका कापडावरुन ओढाओढी. नवरा नवरीही खाली पडले. व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
लग्नात मुलीऐवजी मुलाचीच झाली पाठवणी.
पाठवणीवेळी नवरीऐवजी नवरदेवच रडताना दिसला. मजेशीर व्हिडीओ व्हायरल.
लग्नाच्या स्टेजवर मित्रांनी नवरदेवाला कोल्ड्रिंकमधून पाजली दारु.
कोल्ड्रिंकमध्ये दारु असल्याची चव लागताच अशी होती वराची रिअॅक्शन.
वरासमोरच वधू खायला लागली गुटखा. पाहून सर्वच थक्क
नवरदेव फोनवर बोलत असताना नवरीने फस्त केला गुटखा. व्हिडीओ तुफान व्हायरल
स्टेजवर पुजारींचा फिल्मी अंदाज पहायला मिळाला. मधेच गायला लागले गाणं.
पुजारी अचानक 'तुझे अपना बनाने की कसम खायी है...' गाणं गाताना दिसले. त्यांचा हटके अंदाज व्हायरल होतोय.