लग्नातील फजितीचे 5 व्हायरल Video
रोमँटिक वेडिंग फोटोशूट करताना कपल खाली कोसळले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
नवरदेवाला यायला उशीर झाला म्हणून नवऱ्या मुलीने काय केलं पाहा.
नवऱ्याची वरातीला उशीर झाला म्हणूव नवरी मुलगी थेट गेली टेरेसवर.
लग्न सुरु असताना नवरदेवाने अचानक नाचायला केली सुरुवात.
हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
वरातीदरम्यान अचानक घोड्याने केलं असं काही की सगळेच थक्क.
वरात सुरु असताना घोडा नवदेवाला घेऊन पळाला.
नवरा नवरी हार घालताना मित्रांच्या देशभक्तीपर घोषणा.
लग्नातील हा फनी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.