सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर येत असतात.
गुबगुबीत उंदरांचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
एक व्यक्ती गुबगुबीत उंदराला हात लावत आहे. हा मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.
बॉक्सिंगचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओच्या शेवटी पंचच बॉक्सरसोबत दोन हात करतो. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
सायकल चालवतानाचा थराराक व्हिडीओ. पाहूनच अंगावर येईल काटा.
सायकलचं स्पीड पाहूनच चक्कर आल्याशिवाय राहणार नाही.
उंदीर ज्यूस पिताना दिसत आहे. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
उंदाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.