हृदयाचा ठोका चुकवणारे 5 स्टंट व्हिडीओ

आणखी पाहा...!

Heading 3

तरुण ट्रॅक्टरवर धोकादायक स्टंट करत आहे. पुढच्याच क्षणी भयानक घडतं आणि शेजारी बसणाऱ्याला मोठी दुखापत होते.

भल्यामोठ्या झुल्यावर तरुण जीवाशी खेळ करत आहे.

झुल्याच्या बाजूच्या लोखंडाना पकडून तरुण भयानक स्टंट करत आहे. 

भरधाव वेगाने वाकडी तिकडी गाडी चालवत तरुणाचा खतरनाक स्टंट 

वाकडी तिकडी गाडी पळवून पुढच्याच क्षणी दुभाजकाला धडकले तरुण.

भररस्त्यात तिनचाकी गाडीवर व्यक्तीचा स्टंट.

रस्त्यातच गाडी उलटली आणि मागच्या व्यक्तीला चांगलीच दुखापत झाली.

मोठ्या झुल्यावर स्टंट करताना व्यक्तीचा तोल गेला.

स्टंट करताना तोल बिघडला आणि व्यक्ती खाली कोसळला. हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ.