लेकीच्या खोलीत दुर्गंधी
बेडखाली पाहताच
आईच्या अंगावर काटा 

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

यूकेतील टेर्री हेर्रिगन नावाच्या महिलेने आपला भयानक अनुभव लोकांना सांगितलाय.

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

तिची 3 वर्षांची मुलगी एरिलाच्या खोलीतून
घाणेरडा वास येत होता. 

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

कितीही साफसफाई केली, काही केल्या ही दुर्गंधी
जात नव्हती.

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

एरिलाही सतत आजारी पडायची, तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा.

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

अखेर टेर्रीने एक दिवस एरिलाच्या बेडखाली पाहिलं आणि तिला धक्काच बसला.

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

एरिलाच्या आजाराचं, तिच्या खोलीतील दुर्गंधीचं कारण त्या बेडखालीच होतं.

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

एरिलाचा बेड फंगसने भरलेला पाहून टेर्रीच्या अंगावर काटाच आला.

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

घराच्या भिंतीपासून किचन, टॉयलेट, सीलिंग, कपाटातील कपड्यांवरही ते पसरलं होतं. 

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

डिसेंबर 2019 साली
 ते या घरात आले तेव्हा घर रंगवण्यात आलं होतं.

Saree Lover विद्या बालन! तुम्ही फॉलो करू शकता हे ट्रेंडी Looks

खोलीतील फंगस हटवण्याऐवजी त्यावर रंग मारल्याने टेर्रीला ते समजलंच नाही.