सासऱ्यासोबत सून गेली पळून
प्रेम कधी कोणावर होईल काही सांगता येत नाही.
आत्तापर्यंत प्रेमाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
सध्या समोर आलेली घटना ऐकून तुम्हीदेखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
एका 60 वर्षाच्या सासऱ्यासोबत 21 वर्षीय सून पळून गेली.
ही घटना राजस्थानमधील असून व्यक्तीने आपल्याच मुलाच्या बायकोला पळवून नेलं.
सूनेला 6 महिन्यांची मुलगीदेखील होती.
महिलेचा पती पवन सिंहने आता या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पवनचा दावा आहे की, त्याच्या वडिलांनी त्याची गाडी चोरली आणि पत्नीला घेऊन गेले.
पवनने हेही सांगितले की तो कामानिमित्ताने गावापासून दूर राहत असे.