Whatsapp चं नवं फीचर, QR कोड स्कॅन करताच ट्रान्सफर होणार चॅट
कंपनीने ग्राहकांसाठी आणलं खास फीचर, ग्राहकांना होणार मोठा फायदा
नवीन खातं क्रिएट केल्यावर जुन्या खात्यात्यातून सगळे चॅट घेणं कटकटीचं होतं
याशिवाय रिस्टोर केल्यावर नको ते चॅटही येतात मग यावर एक तोडगा काढण्यात आला
युजरला एक QR कोड दिला जाईल, त्यावरुन तुम्ही अगदी सहज हवं ते चॅट ट्रान्सफर करु शकता
मार्क झुकर्बग यांनी या नव्या फीचरबद्दल माहिती दिली
या फीचरने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे, त्यामुळे सगळेच याची वाट पाहात आहेत
बीटा युजर्ससाठी हे फीचर येत असून लवकरच तुमच्याही फोनमध्ये ते येणार आहे
सेटिंगमध्ये चॅट पर्याय निवडा, तिथे चॅट ट्रान्सफरचा पर्याय येईल तो निवडा