दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात किमान 1,300 लोक मरण पावले आहेत.

आणखी पाहा...!

या घटनेनंतर जगभरात खळबळ माजली असून भूकंपाची कारणे शोधली जात आहेत.

आणखी पाहा...!

पृथ्वीच्या पोटात 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. जिथे या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात.

आणखी पाहा...!

वारंवार टक्कर झाल्यामुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात. जेव्हा दाब वाढतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. 

आणखी पाहा...!

अशावेळी जमिनीच्या पोटात साठलेली उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि भूकंप होतो.

आणखी पाहा...!

ज्या ठिकाणाहून अशी उर्जा बाहेर पडते, तिथे भूकंपाचे केंद्रबिंदू तयार होते.

आणखी पाहा...!

या ठिकाणी भूकंपाची कंपने जास्त असतात. जसे दूरदूर जाऊ तसा त्याचा प्रभाव कमी होत जातो.

आणखी पाहा...!

रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला तर आजूबाजूच्या 40 किमीपर्यंत सर्कलमध्ये धक्के बसतात.

आणखी पाहा...!

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजली जातात. भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. 

आणखी पाहा...!

भूकंपाच्या वेळी पृथ्वीच्या आतून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता त्यावरून मोजली जाते. या तीव्रतेवरून भूकंपाच्या तीव्रतेची कल्पना येते.

आणखी पाहा...!