Tata Tiago EV खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा 

Tata Tiago EV ने 20,000 युनिट बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. 

Tata Tiago EV ची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान ठेवण्यात आली आहे.

ही इलेक्ट्रिक कार XE, XT, XZ+ आणि XZ+ लक्स या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Tata Tiago EV 5-सीटर कार आहे, 

Tata Tiago EV मध्ये 19.2 kWh आणि 24 kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय दिले गेले आहेत. 

ही कार 19.2 kWh बॅटरी पॅकसह 250 किमी तर 24 kWh बॅटरी पॅक 315 किमी पर्यंत रेंज ऑफर करते.

Tiago इलेक्ट्रिक 15A सॉकेट चार्जर, 3.3KW AC , 7.2KW AC आणि DCT फास्ट चार्जरला सपोर्ट करते. 

कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलीये.

याशिवाय क्रूझ कंट्रोल आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सारखे फीचर्सही यात आहेत.