आता ATM मधून मिळणार डिझेल
आणखी पाहा...!
तुमच्या शहरात देखील डिझेल ATM व्हॅन्स पाहायला मिळू शकतात.
आणखी पाहा...!
हे तुमच्या घरी येऊनही इंधन देऊ शकतात.
आणखी पाहा...!
याला तुम्ही अॅप्लीकेशनप्रमाणे मोबाईलद्वारेही ओपरेट करू शकता.
आणखी पाहा...!
ऑटो एक्सपोमध्ये अशाच एका डिझेल एटीएम व्हॅनला सादर करण्यात आलं आहे.
आणखी पाहा...!
तुम्ही ऑनलाईन फूड ऑर्डर करता त्याप्रमाणे आता डिझेलही ऑर्डर करू शकता.
आणखी पाहा...!
सध्या ही सुविधा डिझेल आणि इथेनॉलसाठी सुरू करण्यात आली आहे.
आणखी पाहा...!
डिझेल एटीएममुळे लोकांना बनावट किंवा इंधन चोरीपासून दिलासा मिळणार आहे.
आणखी पाहा...!
डिझेल ATM चे 280 युनिट्स काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काम करत आहेत.
आणखी पाहा...!
या व्हॅन्समध्ये 1 हजार ते 2 हजार लीटरपर्यंत डिझेल स्टोरजची सुविधा देण्यात आली आहे.
आणखी पाहा...!