मराठी Influencers चा इन्स्टाग्रामवर डंका!

पहिलं नाव प्राजक्ता कोळी अर्थात Mostlysane चं. तिची युनिक रील्स खूप फेमस आहेत.

नीलची गोष्टच न्यारी. त्याच्या Engagement Reels ना 4.4 मिलियन व्ह्यूज मिळाले. 

प्रसाद विधातेला सगळे जण Saint In Baggy या नावाने अधिक चांगलं ओळखतात.

करण सोनावणेच्या प्रत्येक पोस्टवर Followers ची नजर असते, मग तो साधा फोटो का असेना!

काही Influencers एकत्रही Reels बनवतात. सौरभ घाडगे आणि नील हे त्याचं छान उदाहरण.

निकच्या Swag Surfing चे किस्से तर तुम्हाला माहिती असतीलच.

या यादीत प्रसिकाचं नाव हवंच. तिची Food Reels लाजवाब असतात.

निखिल शिंदेच्या Cutenessने अनेक तरुणींचं हृदय जिंकून घेतलं आहे. 

वृषाली जावळेची Mummy वाली Reels भरपूर हिट झाली होती.

वृषालीची Fashion Statements अनेक जणी फॉलो करतात.

सिद्धांत सरफरेच्या विनोदी Reels वर फॅन्स कमेंट्सचा पाऊस पाडतात.

Comedy Reelsसोबत अथर्व सुदामेच्या गाण्याच्या क्लिप्सही लोकप्रिय ठरतात.

गाणी, डायलॉग्ज, व्हिडीओ मिक्स करून सुमित पाटील करत असलेल्या Memesना तर तोडच नाही.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?