तुमच्या Whatsapp मॅसेंजरला बिझनेस अकाउंट कसं कराल?

व्हॉट्सअ‍ॅप मॅसेंजर अपडेट करा अन् Whatsapp बिझनेस App डाऊनलोड करा.

व्हॉट्सअ‍ॅप मॅसेंजर अपडेट करा अन् Whatsapp बिझनेस App डाऊनलोड करा.

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप उघडून सर्व्हिस आणि अटी वाचून टॅप करा.

बिझनेस अ‍ॅप मॅसेंजरच्या नंबरला डिटेक्ट करतो.

चालू ठेवण्यासाठी बिझनेस नंबर ऑप्शनवर टॅप करा.

जर तुम्हाला दुसरा नंबर वापरायचा असेल तर तो टाकून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा.

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसला चॅट हिस्ट्री आणि मीडिया एक्सेस देण्यासाठी continue वर टॅप करा.

आता एसएमएसमधून सहा अंकी कोड मिळेल. तो टाकून सुरू करा.

बिसनेस प्रोफाईल तयार करुन पुढे जा.

व्हॉट्सअ‍ॅप बिसनेस अकाउंट तयार झाल्यानंतर डिपी बदलू शकता.