WhatsApp व्हिडिओ कॉल असा करा रेकॉर्ड

Whatsapp आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे.

Whatsapp जगातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. 

व्हॉट्सअप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी अॅपमध्ये, बाय डीफॉल्ट कोणतीही सुविधा मिळत नाही. 

परंतु तुम्ही इतर मार्गांनी कॉल रेकॉर्ड करू शकता.

खरंतर कोणाच्याही परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं योग्य नाही. 

कोणाचाही कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी त्याची परवानगी घेणं महत्वाचं आहे.

WhatsApp व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागेल. 

अँड्रॉइड युजर्सना प्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन XRecorder अॅप डाउनलोड करा.

आवश्यक परवानग्या देऊन पुढे जा. हे अप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करा. 

तुम्हाला स्क्रीनवर रेकॉर्डिंगचा पर्याय मिळेल, येथून तुम्ही व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करू शकता.