मोबाईलला टच न करता WhatsApp संदेश वाचा
आणखी पाहा...!
सर्वात आधी फोनच्या होम पेजला लाँग प्रेस करा.
आणखी पाहा...!
आता विजेट्स वर टॅप करा. जिथं फोनच्या स्क्रिनवर सर्व विजेट्स डिस्प्ले होतील.
आणखी पाहा...!
इथं WhatsApp विजेट्स मिळेपर्यंत खाली क्लिक करा.
आणखी पाहा...!
आता WhatsApp विजेट्सवर क्लिक करा. ज्यामुळे ते तुमच्या होम पेजवर येईल.
आणखी पाहा...!
यानंतर विजेट्सवर लाँग प्रेस करा अन् उजवीकडे खेचा.
आणखी पाहा...!
आता डन बटणावर क्लिक करा. इथं विजेट थोडावेळ प्रेस करुन ठेवा.
आणखी पाहा...!
विजेटला टॉपला शिफ्ट करा. इथं तुम्हाला विजेट एक्सपेंड करण्याचा पर्याय मिळतो.
आणखी पाहा...!
तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फुल स्क्रीनपर्यंत वाढवू शकतो.
आणखी पाहा...!
यामुळे पूर्ण मॅसेज वाचणे सोपं होईल.
आणखी पाहा...!