तुमच्या अँड्रॉइडमध्ये असणारी Pre-Installed Apps कशी डिसेबल कराल?

फोनमध्ये आपण Install केलेली आणि Pre-installed अशी दोन प्रकारची अ‍ॅप्स असतात.

Pre-installed Apps नावाप्रमाणेच फोनमध्ये आधीच इन्स्टॉल केलेली असतात.

 स्मार्टफोनमधली अनेक Pre-installed Apps फारशी वापरली जात नाहीत.

Android फोन्समधली Pre-installed Apps सोप्या पद्धतीनं डिसेबल करता येतात.

iPhone युझर्सना मात्र ही अ‍ॅप्स Disbale करण्यासाठी कमी पर्याय उपलब्ध असतात.

अँड्रॉइड फोनमधली डाउनलोडेड अ‍ॅप्स Google Play Storeमधून डिलीट करता येतात.

Pre-installed Apps डिसेबल करण्यासाठी फोनमधल्या 'सेटिंग्ज'मध्ये जावं.

Settings ऑप्शनमधला Apps हा पर्याय सिलेक्ट करावा.

त्यानंतर Pre-installed Apps सिलेक्ट केल्यावर Disable ऑप्शन दिसेल.

Disable वर टॅप केल्यानंतर ते Pre-installed App डिसेबल होईल.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?