फोन वापरताना अनावश्यक जाहिरातींचा खूप त्रास होतो.

Heading 3

विशेषतः Android फोनवर वारंवार जाहिराती पाहणे म्हणजे डोक्याला ताप आहे.

Heading 3

वास्तविक जाहिराती आपल्या सर्चवर आधारित असतात. गुगल आपलं सर्चचे स्वरूप पाहून त्याच्याशी संबंधित जाहिराती दाखवते.

Heading 3

पण चांगली गोष्ट अशी आहे की या जाहिराती कायमच्या ब्लॉक केल्या जाऊ शकतात.

Heading 3

यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर गुगलवर टॅप करा.

Heading 3

येथे तुम्हाला तुमचे गुगल अकाउंट मॅनेज करावे लागेल.

Heading 3

त्यानंतर तुम्ही त्यावर टॅप करताच तुम्हाला Data & Privacy चा पर्याय मिळेल.

Heading 3

यानंतर, जेव्हा तुम्ही थोडे खाली स्क्रोल कराल तेव्हा तुम्हाला 'Personalized Ads' मिळतील. 

Heading 3

इथे तुमची कोणती एक्टीविटी ट्रेक होती याची माहिती मिळेल. ज्यामुळे तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतात.

Heading 3

वैयक्तिक जाहिरातींच्या खाली तुम्हाला 'My Ad Center' हा पर्याय दिसेल. तुम्ही त्यावर टॅप करताच, तुमच्या समोर Personalized Ads चे टॉगल दिसेल, जे तुम्हाला OFF करायचे आहे.

Heading 3

आता सेटिंगमध्ये जा आणि Google वर टॅप करा. त्यानंतर Delete Advertising ID वर टॅप करा आणि तो हटवण्याची परवानगी द्या. यानंतर तुम्हाला फोनवर कोणत्याही प्रकारची जाहिरात दिसणार नाही.

Heading 3