कमी किमतीत आकर्षक फीचर्स असलेल्या कार्स

कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेल्या विविध कंपन्यांच्या कार्स उपलब्ध आहेत.

 बजेट आणि गरज यांची सांगड घालून त्यापैकी एका कारची निवड करू शकता.

कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेल्या विविध कंपन्यांच्या कार्स उपलब्ध आहेत.

टाटा पंच या आकर्षक कारची एक्स शोरूम किंमत 5.49 लाखांपासून सुरू होते.

टाटा टियागो या मॉडेलची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

बलेनो कारदेखील चांगली असून, तिची किंमत 5.97 लाखांपासून सुरू होते.

`वॅगन आर`च्या सीएनजी मॉडेलची प्रारंभिक किंमत 4.93 लाख रुपये आहे.

ह्युंदाई ग्रँड आय 10 ची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे.

नव्या सेलेरियोची एक्स शोरूम प्रारंभिक किंमत 4.99 लाख रुपये आहे.

कारची ही आकर्षक मॉडेल्स कमी किंमतीत असल्याने उत्तम पर्याय ठरतील.