5G लॅपटॉपद्वारे इंटरनेटशिवाय File शेअरींग

आणखी पाहा...!

सॅमसंग कंपनीचा Galaxy Book2 Go 5G लॅपटॉप लाँच झाला आहे.

आणखी पाहा...!

यामध्ये कंपनी 5G कनेक्टिविटी देत आहे.

आणखी पाहा...!

नवीन लॅपटॉप मिलिट्री ड्युरेबिलीटीसोबत आला आहे.

आणखी पाहा...!

या लॅपटॉपमध्ये सेकंड स्क्रीन फीचर येत आहे.

आणखी पाहा...!

युजर्स गॅलक्सी डिव्हासईमधे Files इंटरनेटशिवाय शेअर करू शकतात.

आणखी पाहा...!

यामध्ये 14 इंच फुल एचडी टीएफटी आयपीएस डिस्ले देण्यात आला आहे.

आणखी पाहा...!

हा लॅपटॉप 180 डिग्री फोल्डिंग हिंज देखील देत आहे.

आणखी पाहा...!

यात कंपनी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7सी + जेन 3 मिळत आहे.

आणखी पाहा...!

जानेवारी 2023 पर्यंत विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे.

आणखी पाहा...!