पण मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करणं चुकीचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, मोबाईलची बॅटरी लिथियम आयनने बनलेली असते.
ती 30 ते 50 टक्के चार्जिंगसह व्यवस्थित काम करते.
अशा परिस्थितीत फोन 100% म्हणजे फुल्ल चार्जिंग
करणं टाळावं.
100% चार्ज केल्याने तुमचा फोन खराब होऊ शकतो.
जास्त चार्जिंगमुळे फोन गरम होण्यासारख्या समस्यांना
सामोरं जावं लागतं.
फोन 60 ते 80% चार्ज करावा. यामुळे तुमचा फोन बराच काळ चालू राहील.
तसंच मोबाईल फोनला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.
सोनं आणि बरंच काही...
ATM मध्ये पैशांशिवाय हेसुद्धा मिळतं
काय ते इथं पाहा