ChatGPT अर्थात चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर अ‍ॅप्लीकेशन ही एक मशीन लर्निंग सिस्टम आहे. 

आणखी पाहा...!

ChatGPT डेटाच्या आधारे संशोधन करून उत्तर देते.

आणखी पाहा...!

चॅटजीपीटी मानवी मेंदूसारखा विचार करू शकत नाही. तर केवळ विद्यमान डेटाच्या आधारे नमुने तयार करते. 

आणखी पाहा...!

आगामी काळात त्याचा झपाट्याने विकास होणार असल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

आणखी पाहा...!

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनमुळे 2025 पर्यंत 97 मिलियन नवीन रोजगार निर्माण होतील. 

आणखी पाहा...!

तर दुसरीकडे ChatGPT मुळे नोकरीच्या बाजारपेठेला धोका निर्माण होऊ शकतो. 

आणखी पाहा...!

मात्र, रोबोट मानवी नोकऱ्या घेत आहेत या विचारातून बाहेर पडण्याची गरज असल्याचे एका जागतिक सल्लागार संस्थेचे म्हणणे आहे.

आणखी पाहा...!

एकेकाळी जेव्हा संगणकाचा वापर वाढू लागला तेव्हा अनेकांच्या नोकऱ्या खाऊन टाकतील अशी भीती व्यक्त केली जात होती, पण तसे घडलेच नाही. 

आणखी पाहा...!

उलट संगणकामुळे आपली कामे सोपी झाली. त्याचप्रमाणे ChatGPT देखील आपल्यासाठी उपयुक्त आणि वेळ वाचवणारे साधन असू शकते. 

आणखी पाहा...!

जे लोक आपली कौशल्य विकसित करणार नाहीत, अशांच्या लोकांना नक्कीच धोका आहे.

आणखी पाहा...!