पहिल्यांदा कार घेताय, मग 5 गोष्टी लक्षात ठेवा 

कार घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं

पहिल्यांदा कार घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या 

आज आम्ही 5 सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याने तुमचं नुकसान टाळता येईल

कार खरेदी करण्याआधी मॅन्युअल नीट वाचून घ्या, कार टेस्ट ड्राईव्ह करुन बघा

आफ्टरमार्केट एक्सेसरीज गाडीत लावणार असाल तर विशेष काळजी घेणं आवश्यक 

तुमच्या कारची वॉरेंटी संपण्याचा धोका असतो, त्यामुळे याची आधी माहिती घ्या 

सुरुवातीला कमी स्पीडमध्ये गाडी चालवा, कार सेट होईल

कारचे डायनॅमिक्स आणि हॅण्डल, ब्रेक सगळं समजून घ्या; अति आत्मविश्वासही महागात पडतो

कारवर स्क्रॅच जाणार नाही, धूळ लागणार नाही, उन्हात तापत उभी राहणार नाही यासाठी योग्य काळजी घ्या

सर्वात महत्त्वाचं वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे

Heading 1