आयफोनवर मिळतीये जबरदस्त सूट! वाचा सविस्तर

अ‍ॅपलनं आयफोन 14 सीरिजचे एकूण 4 मॉडेल्स लाँच केले आहेत.

महागडा असला तरी याची मागणी मात्र कमी झाली नाही. 

आयफोन 14 बाजारात येताच यापूर्वीच्या सीरिजचे आयफोन स्वस्त झाले आहेत. 

तुम्ही सुद्धा आपल्या बजेटनुसार स्वस्त दरात आयफोन खरेदी करु शकता.

64जीबी रॅमवाला आयफोन 11 ची किंमत 43900 रुपये आहे. 

हा स्मार्टफोनवर तुम्ही 19000 रुपये कमी देऊन खरेदी करू शकतो. 

आयफोन 12 ची बाजारातील किंमत 59000 रुपये आहे. एस्चेंज ऑफरमुळं 19000 रुपये वाचू शकतात. 

तुमच्याकडे फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेचं एटीएम कार्ड असल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. 

आयफोन 13ची किंमत 69900 आहे, परंतु त्याच्यावर 19000 एक्सचेंज ऑफर मिळत आहे. 

HDFC बँकेचं ATM कार्ड तुमच्याकडं असल्यास 2000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. 

64000 किंमत असणारा आयफोन 13 मिनी खरेदीवर सुद्धा 19000 रुपये बचत होऊ शकते. 

फ्लिपकार्ट एक्सिस बँक एटीएमच्या माध्यमातूनसुद्धा 5 टक्के बचत होऊ शकते.