10  हजारपेक्षा कमी किंमतीमधील बेस्ट आणि ब्रँडेड स्मार्टफोन

सॅमसंग गॅलक्सी एम 04 
याची किंमत 9,499 रुपये आहे.

सॅमसंग गॅलक्सी एम 04 ची ही किंमत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसाठी आहे. 

रेडमी 9ए स्पोर्ट याची किंमत 6,499 रुपये इतकी आहे.

रेडमी 9ए स्पोर्टची ही किंमत 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसाठी आहे.

रिअल मी नार्झो 30 ए याची किंमत9,999 इतकी आहे. 

रिअल मी नार्झो 30 ए याची ही किंमत 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसाठी आहे. 

टेक्नो स्पार्क 9 या स्मार्टफोनची किंमत 9,999 इतकी आहे. 

टेक्नो स्पार्क 9 ची ही किंमत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसाठी आहे.

पोको सी 31 याची किंमत 7,999 इतकी आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे.