देशातील बेस्ट 7 सीटर फॅमिली कार

नुकतीच लाँच झालेली महिंद्राची बोलेरो नियो ही तुमच्या फॅमिलीसाठी बेस्ट कार ठरू शकते

मारुती सुझुकीची एर्टिगा ही एक लोकप्रिय फॅमिली कार आहे. 

महिंद्रा स्कॉर्पिओ ही एसयूव्ही नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरली आहे. 

महिंद्रा XUV 700 ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 

टाटा सफारी ही एक स्टायलिश 7 सीटर फॅमिली कार आहे. 

देशातील बेस्ट फॅमिली कारमध्ये रेनो ट्रायबरचाही समावेश आहे. 

ह्युंदाईची अल्कजर ही एक आकर्षक 7 सीटर कार आहे.

होण्डाची WRV ही आणखी एक प्रसिद्ध 7 सीटर कार आहे. 

टोयोटा फॉर्च्युनर तुमच्या फॅमिलीसाठी एक परफेक्ट कार ठरू शकते. 

अभिनेत्री दिशा पटानीचे Well Toned Abs आणि जबरदस्त फिगरला तोड नाही