हे पासवर्ड चुकूनही ठेऊ नका अन्यथा होईल पश्चाताप

सामान्य युजर्सकडून ठेवलेला पासवर्ड फक्त एका सेकंदात हॅक केला जातो.

काही लोक पासवर्डमध्ये देशाचं नाव ठेवतात. उदा. India123

भारतात बहुतेक लोक पासवर्ड हा Password असा ठेवतात.

Password, password@123, Password123 हे कॉमन पासवर्ड पाहायला मिळतात.

भारतात दुसरा सर्वात आवडता पासवर्ड 123456 हा आहे.

चौथा सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड Bigbasket होता.

काही लोकांनी iloveyou असा पासवर्ड ठेवला होता.

अशा प्रकारचे पासवर्ड लवकर हॅक होतात.

असा पासवर्ड ठेवा ज्यामध्ये अल्फाबेट, क्रमांक आणि स्पेशल कॅरेक्टरचा समावेश असेल.