इंटरनेटचा 5G पर्यंतचा प्रवास कसा होता?

इंटरनेट ही आता काळाची गरज बनली आहे. 

आज आपण 5G पर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

देशात आता 5G सेवेचा शुभारंभ होत आहे. 

G म्हणजे जनरेशन. देशात सुरुवातीच्या काळात 1G तंत्रज्ञान होतं. 

कम्युनिकेशन सेटअप, सिस्टीम, फंक्शन, कनेक्टिविटी रिसेप्शन, डाटा रुटिंग-मॅनेजमेंट 1G एनलॉग सिग्नलवर आधारित

भारतात 2G सेवा 31 जुलै 1995 रोजी सुरु झाली.

डिजिटल सिग्नल, व्हिडिओ-ऑडिओ पाठवता येऊ लागल्या. 

2G मुळं GPRS, SMS, MMS या गोष्टी शक्य झाल्या. 

भारतात 11 डिसेंबर 2008 रोजी 3G तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. 

3Gमुळं 2Mbps पर्यंत नेटवर्क स्पीड मिळू लागलं. 

ब्राउझिंग, गेमिंग यासारख्या सेवा यामुळं मिळू लागल्या.

भारतात 4G सेवा 10 एप्रिल 2012 रोजी सुरु झाली. 

मोबाइल ब्रॉडबँडचा परिचय झाला.

4Gमुळं भारतीयांना 100Mbps पर्यंत हायस्पीड इंटरनेटचा लाभ घेता येऊ लागला. 

फाईल्स 30 सेकंदात डाउनलोड होऊ लागल्या.

एचडी व्हिडिओ तसेच क्लाउड कॉम्प्युटिंग शक्य झालं.

भारतात 5G सेवेचा शुभारंभ 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरु झाला. 

5G सेवेनंतर देशातील विविध गोष्टींवर परिणाम होणार आहे. 

तब्बल 100Gbps इंटरनेट स्पीड मिळणार आहे. हे स्पीड 4G च्या 100 पट आहे.

IoT, AR, VR, कनेक्टेड डिव्हाइसेस सुविधांचा वापर शक्य होणार आहे.