इंटरनेट वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक डिव्हाईसला युनिक आयपी अ‍ॅड्रेस असतो.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

तुम्ही कोणत्याही डिव्हाईसचा आयपी अ‍ॅड्रेस अगदी सहज शोधू शकता.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

तुमच्या स्वतःचा मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा IP अ‍ॅड्रेस जाणून घेण्यासाठी ब्राउझरमध्ये What is My IP Address टाइप करून सर्च करा. 

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

तुमचा IP अड्रेस दिसायला सुरुवात होईल. आणि आपण ही पद्धत कोणत्याही डिव्हाइसवर वापरू शकता.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

प्रत्येक डिव्‍हाइसला दोन IP अ‍ॅड्रेस असतात, एक पब्लिक अन् दुसरा Private IP Address.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलची Settings उघडा.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

आता तुमच्या मोबाईलच्या About Phone या पर्यायावर जा.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

यानंतर येथे तुम्हाला तुमच्या मोबाईलचे स्पेसिफिकेशन्स दिसतील, येथे All Specs वर क्लिक करा.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि स्टेटस पर्यायावर क्लिक करा.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

आता तुम्हाला तुमचा IP Address आणि मोबाईलची सर्व महत्वाची माहिती दिसेल.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2