मोबाईलमध्ये काढा DSLR क्लालिटी फोटो
आणखी पाहा...!
Google Camera अॅप प्ले स्टोअरमधून फ्री मध्ये डाऊनलोड करता येते.
आणखी पाहा...!
फोटो क्लिक केल्यानंतर यात एडीटींग करण्याचा पर्याय आहे.
आणखी पाहा...!
VSCO Cam अॅप अँड्रोईड युजर्समध्ये खूप प्रसिद्ध आहे.
आणखी पाहा...!
यात एडीटींग पर्यायासोबत स्पेशल इफेक्टही देता येतात.
आणखी पाहा...!
Camera MX App मध्ये बेसिक फिचर्सपासून DSLR सारखे फोटो काढणे खूप सोपं आहे.
आणखी पाहा...!
यात वन टॅप झूम, ऑटोफोकस, टायमर, फिल्टर आणि आणखी काही अॅडवान्स फीचर्स आहेत.
आणखी पाहा...!
Camera 360 ultimate अॅपद्वारे तुम्ही 360 डिग्री व्हिडीओग्राफी करू शकता.
आणखी पाहा...!
यात वेगळा सेल्फी मोड फिक्स केला आहे.
आणखी पाहा...!
Manual Camera या अॅपमध्ये तुम्ही मॅन्युअली फोटो क्लिक करू शकता.
आणखी पाहा...!