किती आहे विराट कोहलीच्या बॅटची किंमत?

ज्या बॅटने विराट करतो बॉलरची धुलाई, त्या बॅटची किंमत माहिती आहे?

कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दोन शतकं केली.

विराट कोहलीच्या वनडेमधल्या शतकांची संख्या 46 झाली आहे.

कोहलीच्या नावावर आतापर्यंत 74 आंतरराष्ट्रीय शतकं झाली आहेत.

विराट कोहलीच्या बॅटवर एमआरएफ ब्रॅण्डचा स्टिकर आहे. 

विराट कोहलीच्या बॅटचं वजन 1.1 KG ते 1.26 KG पर्यंत असतं.

इंग्लिश विलोच्या क्रिकेट बॅटची किंमत ग्रेनच्या हिशोबाने असते. 

विराटच्या बॅटमध्ये 10 ते 12 ग्रेनचा वापर होतो.

विराट कोहलीच्या बॅटची किंमत 17 हजारांपासून सुरू होते. 

विराट कोहलीच्या बॅटची किंमत 25-30 हजारांच्या रेंजमध्ये जाते.