भारताचे स्टार क्रिकेटर्स आपल्या खेळाने जगभरात नावारूपाला आले आहेत. परंतु त्यांचे शिक्षण नेमके किती झाले याबद्दल जाणून घेऊयात.
विराट कोहलीने इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.
सचिन तेंडुलकरने 16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु ते इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.
एम एस धोनीने इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.
हार्दिक पांड्याने इयत्ता 9 वी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
शुभमन गिलने 12 वी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
के एल राहुल याने वाणिज्य शाखेतून बी कॉमची पदवी घेतली आहे.
रोहित शर्माने 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.
सूर्यकुमार यादवने वाणिज्य शाखेतून बी कॉमची पदवी घेतली आहे.
चक्क एका तिळावर रेखाटले शिवराय!
Click Here