भारताचा स्टार क्रिकेटर सुरेश रैनाच्या पत्नीचं नाव प्रियांका असून चौधरी असून 3 एप्रिल 2015 रोजी दोघे विवाह बंधनात अडकले.
प्रियंका ही सुरेश रैनाच्या क्रिकेट कोचची मुलगी असल्याने लहानपणापासून दोघे एकमेकांना ओळखत होते आणि त्यातूनच दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले.
सुरेश रैनाने दिल्ली युनिव्हर्सिटीतून बी. कॉम ची डिग्री घेतली आहे.
तसेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी त्याला बॉर्डर-गावस्कर शिष्यवृत्तीही देण्यात आली होती.
प्रियंका चौधरीने कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी बी टेकची डिग्री पूर्ण केली.
विप्रो कंपनीमध्ये नोकरी करत असताना प्रियंका कामासाठी काही वर्ष नेदरलँड येथे रहायला होती.
सुरेश रैना प्रमाणेच प्रियंकाला देखील क्रिकेट हा खेळ खूप आवडीचा आहे.
दोघांना रिओ आणि ग्रेसीया अशी दोन गोंडस मुलं आहेत.
सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो सध्या आयपीएल 2023 मध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहे.
सांगलीच्या पैलवानाची थंडाई पोहोचली दुबईत!
Click Here