FIFA वर्ल्ड कप 2022 चे स्टार फुटबॉलर 

18 नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे

यंदा कतारकडे FIFA वर्ल्ड कपचं यजमानपद आहे 

जगभरातले 32 देश या वर्ल्ड कपमध्ये भिडणार आहेत.

यानिमित्तानं अनेक दिग्गज खेळाडूंकडे फुटबॉलप्रेमींचं लक्ष राहील

ख्रिस्तियानो रोनाल्डो
पोर्तुगाल

लायनल मेसी
अर्जेन्टिना

नेमार
ब्राझील

हॅरी केन
इंग्लंड

मोहम्मद सालाह
इजिप्त

लुका मॉड्रिच
क्रोएशिया

अँटॉईन ग्रिझमन
फ्रान्स

रोमेलू लुकाकू
बेल्जियम

ख्रिस्तियन एरिक्सन
डेन्मार्क

ब्रुनो फर्नांडिस
पोर्तुगाल

मॅन्यूएल नेयूर
जर्मनी

यापैकी कोण आपल्या टीमला जिंकून देणार?