कार अपघातातून सावरण्यासाठी ऋषभ पंत पूर्ण प्रयत्न करत आहे.
आणखी पाहा...!
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंत आता आपल्या घरी आला आहे. त्याच्या पायाला अद्याप सूज आहे.
आणखी पाहा...!
ऋषभ पंतच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तो दुखापतीतून पुन्हा मैदानात येण्यासाठी प्रयत्न करतोय
आणखी पाहा...!
पंतचा एक फोटो समोर आला आहे. तो कुबड्यांच्या साह्याने चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
आणखी पाहा...!
पंतचा एक फोटो समोर आला आहे. तो कुबड्यांच्या साह्याने चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
आणखी पाहा...!
दरम्यान त्याच्या कारला भीषण अपघात झाला होता. बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकली.
आणखी पाहा...!
या अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली होती. मागील अनेक दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
आणखी पाहा...!
आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून तो अपघातातून सावरत आहे.
आणखी पाहा...!